Holiday on Poll Day: मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर; नागरिकांना कर्तव्य निभावण्याचं आवाहन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात पार पडणार आहे.
Polling Station
Polling Station esakal
Updated on

Holiday on Poll Day: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात पार पडणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांना मतदान करता यावं यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टी संदर्भातील परिपत्रक शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळं राज्यातील जास्तीत जास्त लोकांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Polling Station
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा 2024 निवडणुका जाहीर; महाराष्ट्रात एकूण किती जागा? जिल्हानिहाय यादी पाहा एका क्लिकमध्ये
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.