Latur Assembly Election 2024 : उमेदवारांचे लक्ष गृह मतदानाकडे लातूर शहरात आज प्रक्रिया
Latur Vidhan sabha Election 2024 : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची (होम वोटिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लातूर : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची (होम वोटिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार लातूर शहर विधानसभा मतदारसंघात पासून गृह मतदान सुरू होत आहे.