कँटोन्मेंट विधानसभा : सुनील कांबळे (भाजप)
मोहिनी मोहिते
भाजपमधून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे व विद्यमान आमदार सुनील कांबळे हे दोघेही इच्छुक आहेत. या मतदारसंघात दहा वर्षांपासून भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरोधात महायुती अशीच लढत या मतदारसंघात पाहायला मिळेल.