Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Nanded Vidhan Sabha Election 2024 : नांदेड विधानसभा पोटनिवडणुकीत जातीय मतविभाजनाचा परिणाम होऊ शकतो. भाजप, काँग्रेस, महाविकास आघाडी आणि ओबीसी उमेदवारांमधील लढतींमुळे मतविभाजन होत आहे, त्यामुळे निकालावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
Nanded Vidhan Sabha Election 2024
Nanded Vidhan Sabha Election 2024 sakal
Updated on

नांदेड : नांदेड तब्बल २५ वर्षांनंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह नऊ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (ता. २०) एकत्र मतदानाची प्रक्रिया पार पडली. सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या. विधानसभेसाठी जिल्ह्यात ६९.४५ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया चालली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.