Maharashtra Assembly Election 2024: 'बंडोबांना' थंड करण्यासाठी जिवाचे रान

Vidhan Sabha Elections 2024 :नाशिक विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीमुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून माघार घेण्यासाठी जिवाचे रान केले जात आहे, सर्व स्तरांवर साम-दाम-दंडाचा वापर केला जात आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024sakal
Updated on

नाशिक: विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये (मविआ) बंडखोरी झाल्याने माघार घेण्यासाठी अधिकृत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जिवाचे रान केले जात आहे. केंद्रीय ते गाव पातळीपर्यंत, नेत्यांपासून ते नातेवाइकांपर्यंत सर्वत्र माघारीचे सर्वच साम-दाम दंडाचे शस्त्र वापरले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.