प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर किती लाखांचे कर्ज? पत्नीच्या नावावर आहे 1 कोटी 36 लाखांची मालमत्ता

Islampur Assembly Election : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे १९ कोटी ६० लाख ३३ हजार रुपयांची मालमत्ता आहे.
Islampur Assembly Election Jayant Patil
Islampur Assembly Election Jayant Patilesakal
Updated on
Summary

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्नी सौ. शैलजा यांच्या नावे १ कोटी ३६ लाख ४० हजार रुपयांची मालमत्ता आहे.

इस्लामपूर : शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे १९ कोटी ६० लाख ३३ हजार रुपयांची, तर पत्नी सौ. शैलजा यांच्या नावे १ कोटी ३६ लाख ४० हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या विवरणपत्रात ही माहिती नमूद आहे. यंदाच्या वर्षाचे त्यांचे उत्पन्न २ कोटी २४ लाख १७ हजार ६४७ रुपये, तर पत्नीचे ४ लाख ६८ हजार ३०० रुपये आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.