ही धारणा चुकीची; लगेच नवीन सरकार अस्तित्वात येणे बंधनकारक नाही, यापूर्वी 'इतक्या' वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर शपथविधी

Maharashtra Legislative Assembly Term: लगेच नवीन सरकार अस्तित्वात येणे बंधनकारक नाही आहे. ही धारणा चुकीची आहे, असे समोर आले आहे.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election 2024sakal
Updated on

महाराष्ट्रात महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शपथविधीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. मात्र आता याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. 26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणे किंवा नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणे बंधनकारक नाही, असं विधिमंडळातील सूत्रांनी सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.