राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या प्रचाराचा आज नारळ फोडला.
कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान शिंदे यांच्या पहिल्याच सभेची सुरुवात आयटम साँगने करण्यात आल्याने सध्या याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेची यंदाच्या विधानसभेसाठी ही पहिलीच जाहीर सभा होती.