Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पक्ष-उमेदवारांची अदलाबदल आघाड्यांची राजकीय अपरिहार्यता!

Latest Vidhan Sabha Election 2024 News : गेल्या तीन दशकांतील महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘बाज’ पाहता, या पुरोगामी राज्यात एकट्या पक्षाची सत्ता आलेली नाही अन्‌ भविष्यातील काही वर्षे ती तशी येण्याची चिन्हेही सध्या दिसत नाहीत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024esakal
Updated on

जागावाटपाच्या सूत्रात मतदारसंघांवरून लढत बसण्यापेक्षा mutual understanding सह पक्ष, उमेदवारांची अदलाबदल करीत निवडणुकीला सामोरे जायची तयारी पक्ष अन्‌ उमेदवारांनीही दाखविल्याचे दिसतेय. अनेक वर्षांपासून आपल्या पारंपरिक पक्ष, नेते व चिन्हांसोबत लढणारे हे उमेदवार आघाड्यांच्या राजकारणातील अपरिहार्यता म्हणून व्यक्तिगत समझोत्यातून पक्ष, चिन्हांचा बदल स्वीकारतीलही. मात्र, अनेक वर्षांपासून या उमेदवारांना विशिष्ट पक्षासोबत पाहणारे मतदार हा बदल सहज स्वीकारतील काय? हा खरा प्रश्‍न आहे. (Political Inevitability of Swapping Party Candidates Alliances)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.