Jalna Assembly Election Result Live: जालन्यात कोण मारणार बाजी? कशी आहे राजकीय परिस्थिती

Jalna re महाविकास आघाडी आणि महायुती झाल्यानंतरही कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर अशी पारंपरिक लढत होती. मात्र, या निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेनेचे खोतकर यांना रोखण्यासाठी भाजप मैदानात उतरले आहे. लोकसभेला मित्रपक्ष शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवे यांनी तीन वेळा भेट घेऊन मनधरणी केली होती.
Jalna Assembly Election Result Live: जालन्यात कोण मारणार बाजी? कशी आहे राजकीय परिस्थिती
Updated on

जालना : जालना विधासनभा मतदारसंघात बहुरंगी निवडणूक झाली. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना रोखण्यासाठी भाजप मैदानात उतरले. भाजप महानगराध्यक्ष अशोक पांगारकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना पक्षातून आव्हान देत अब्दुल हाफिस हे मैदानात होते. त्यामुळे मुस्लिम मतफुटी रोखण्याचे गोरंट्याल यांच्यासमोर आव्हान आहे. त्यात वंचितकडून डेव्हिड घुमारे हे रिंगणात उतरले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.