Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या मैदानात, मुंडेंचा विरोधकही ठरला

Sharad Pawar NCP: शरद पवार यांच्या राष्ट्रावदीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
Jayant Patil NCP
Jayant Patil NCPEsakal
Updated on

शरद पवार यांच्या राष्ट्रावादीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 9 उमेदवारांचा समावेश आहे.

या तिसऱ्या उमेदवारी यादीत विशेष गोष्ट अशी की अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना अनुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षातून या मतदारसंघात आमदार नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक मैदानात असणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.