Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Kagal Assembly Constituency Election Hasan Mushrif : ‘जनतेसाठी मी समर्पित भावनेने काम करीत आहे. माझ्याविरोधात कपटी, कारस्थानी उमेदवार आहे.'
Kagal Assembly Constituency Election Hasan Mushrif
Kagal Assembly Constituency Election Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

"मला ईडी (ED) लावणाऱ्यालाच त्यांनी आपल्या पक्षात घेतले आहे. गरिबांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्या या उमेदवाराला खड्यासारखे बाहेर फेका.''

गडहिंग्लज : ‘जनतेसाठी मी समर्पित भावनेने काम करीत आहे. माझ्याविरोधात कपटी, कारस्थानी उमेदवार आहे. ते माझ्या आणि कुटुंबीयांच्या मागे ईडी लावून आमदार व्हायला निघाले आहेत. ईडीच्या त्या प्रकरणात कोर्टाने मला क्लीन चिट दिली आहे. शरद पवार यांना याची माहिती नाही. मला ईडी (ED) लावणाऱ्यालाच त्यांनी आपल्या पक्षात घेतले आहे. गरिबांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्या या उमेदवाराला खड्यासारखे बाहेर फेका’, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.