'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

Kagal Assembly Election 2024 Sharad Pawar : आम्ही कोणताही जात-धर्म न पाहता त्यांना काम करण्याची संधी दिली. पक्षाच्या आमदारांची संख्याबळ वाढल्यानंतर त्यांना अनेकदा मंत्रिपद दिले.
Kagal Assembly Election 2024 Sharad Pawar
Kagal Assembly Election 2024 Sharad Pawaresakal
Updated on
Summary

''खुद्द छगन भुजबळ माझ्याजवळ येऊन ईडीच्या तुरूंगाला टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याची परवानगी मागत होते.''

गडहिंग्लज : राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता पुढे जात आहे. त्यामुळे ही जनता कधीच लाचारी खपवून घेत नाही. त्यामुळे लाचारांना जनताच झुगारेल, असे प्रतिपादन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.