'स्वतःच्या स्वार्थासाठी कारखाना बंद पाडण्याचं पाप मुश्रीफांनी केलंय'; जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरींचा घणाघात

Kagal Assembly Elections 2024 Janata Dal leader Swati Kori : ‘ब्रिक्सने कारखाना (Gadhinglaj Factory) चालवायला घेतला. कंपनीने करार पूर्ण होण्याआधीच कारखाना सोडला.'
Janata Dal leader Swati Kori
Janata Dal leader Swati Koriesakal
Updated on
Summary

'मुश्रीफ यांनी त्यांच्या संचालकांना राजीनामे देऊन कारखान्यावर प्रशासक आणून कारखाना बंद पाडला.’

गडहिंग्लज : गेली पंधरा वर्षे गडहिंग्लजसह उत्तूर-कडगाव- कौलगे मतदारसंघातील जनतेने हसन मुश्रीफ यांना बळ दिले. त्या जनतेची अस्मिता असलेला गडहिंग्लजचा गोड साखर कारखाना स्वतःच्या स्वार्थासाठी बंद पाडण्याचे पाप मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले, अशी टीका जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्या प्रचारार्थ लिंगनूर, कसबा नूल येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.