Supriya Sule : '40 आमदारांच्या सह्या घेऊन पक्ष फोडण्याचं षड्‌यंत्र रचलं, शरद पवारांना मुश्रीफांनी हीच गुरुदक्षिणा दिली का?'

Kagal Assembly Elections MP Supriya Sule : कागल-गडहिंग्लज-उत्तूर विभागाच्या विकासासाठी ताकदीने प्रामाणिकपणे लढणारा की ईडीसमोर झुकणारा उमेदवार पाहिजे.
Kagal Assembly Elections MP Supriya Sule
Kagal Assembly Elections MP Supriya Suleesakal
Updated on
Summary

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पालकमंत्र्यांना युवकांचे भवितव्य घडविण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सर्वाधिक सत्ता दिली, मात्र त्यांनी पिढी बरबाद केली.'

सिद्धनेर्ली : ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणतात, शरद पवार यांना मी गुरुदक्षिणा दिली आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या (NCP) चाळीस आमदारांच्या सह्या घेऊन पक्ष फोडण्याचे षड्‌यंत्र त्यांनी रचले. हीच गुरुदक्षिणा त्यांनी दिली काय,’ असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.