"राणेंनी त्यांनाही त्रास देण्याचा उद्योग सुरू ठेवला. सिंधुदुर्गातील मूळ भाजपचे कार्यकर्ते देखील राणेंपासून दूर आहेत."
कणकवली : हवामान खराब असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा दौरा रद्द झालेला नाही. फडणवीस यांना राणे नकोच आहेत. त्यामुळेच त्यांनी कणकवलीतील सभेला येण्यास नकार दिला, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार संदेश पारकर यांनी केले.