नीतेश यांची विजयाची हॅट्‌ट्रिक, नीलेश राणेंचा 8176 मतांनी विजय; नारायण राणेंच्या 'त्या' पराभवाचा लेकांनी काढला वचपा!

Kankavli Kudal Assembly Election Results : कणकवली मतदारसंघात १ लाख ६३ हजार ३७१ एवढे मतदान झाले. यातील ६६ टक्‍के मते मिळविण्यात नीतेश राणे यशस्वी झाले आहेत.
Kankavli Kudal Assembly Election Results
Kankavli Kudal Assembly Election Resultsesakal
Updated on
Summary

डॉ. नीलेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा ८ हजार १७६ मताधिक्याने पराभव केला.

कणकवली : आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली मतदारसंघात तब्‍बल ५८ हजार ७ एवढे मताधिक्‍य घेऊन हॅट्‌ट्रिक साधली आहे. त्‍यांना १ लाख ८ हजार ३६९ मते मिळाली. त्‍यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर यांना ५० हजार ३६२ एवढ्या मतांवरच समाधान मानावे लागले. राणे यांनी २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यंदा तब्‍बल दुप्पट मताधिक्‍य घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.