Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Karad Assembly Election Result 2024 : कऱ्हाड पालिकेच्या (Karad Municipality Politics) राजकारणात भाजपचा वारू रोखण्यासाठी नव्या मांडणीची गरज आहे.
Karad Election
Karad Assembly Election Result 2024esakal
Updated on
Summary

काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटात मोठे वितुष्ट आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही गटात बिघाडी झाली आहे.

कऱ्हाड : विधानसभा निवडणुकीतील (Karad Assembly Elections) अभूतपूर्व यशामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी दिसते आहे. त्याचे दूरगामी पडसाद कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीतही पाहायला मिळतील. मोठ्या मताधिक्याने आमदार झालेल्या अतुल भोसले यांची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेसला कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी पराभूत झालेल्या माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) व माजी आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या गटांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.