कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारविरुद्ध खटला दाखल करणार; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा इशारा, काय आहे प्रकरण?

Karnataka Government vs Maharashtra Government : महाराष्ट्रातील महायुती (Mahayuti) सरकारविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत.
Karnataka Government vs Maharashtra Government
Karnataka Government vs Maharashtra Governmentesakal
Updated on
Summary

काँग्रेस सरकारच्या ‘पंचहमी’ची खोटी माहिती पसरवली जात आहे. भाजपच्या महाराष्ट्र शाखेवरही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत.

बंगळूर : आमच्या प्रशासनाच्या प्रमुख ‘पंचहमी’ योजनांबाबत निवडणुकीत खोट्या जाहिराती दिल्याचा आरोप करून कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारविरुद्ध (Maharashtra Government) खटला दाखल करण्याचा विचार करत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी सोमवारी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.