Kolhapur Election : करवीर, राधानगरी, जयसिंगपूर, हातकणंगले, शाहूवाडीत कोणाचं पारडं जड? आबिटकरांची कोण रोखणार हॅट्‌ट्रिक?

Kolhapur Assembly Election Politics : विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच करवीर विधानसभा मतदारसंघात (Karveer Assembly Constituency) इच्छुक उमेदवारांत जोरदार रंगत आली आहे.
Kolhapur Assembly Elections
Kolhapur Assembly Electionsesakal
Updated on
Summary

राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये (Radhanagari Assembly Constituency) आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात कोणत्या पक्षातून कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Kolhapur Assembly Election Politics : विधानसभा निवडणुकीची मंगळवारी (ता. १५) घोषणा झाली. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण कोणाच्या विरोधात लढणार, मैदान कोण मारणार, छुपे रुस्तम कोण, याची उत्सुकता मतदारांना लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.