'सासूसाठी भांडण अन् सासूच आली वाट्याला..'; 'मविआ'चा लाटकरांना पाठिंबा, विरोध करणाऱ्यांवरच आली प्रचार करण्याची वेळ

Kolhapur North Assembly Election : दिल्लीतून लाटकर यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्याला तातडीने माजी नगरसेवकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.
Kolhapur North Assembly Election
Kolhapur North Assembly Electionesakal
Updated on
Summary

मधुरिमाराजे यांचे नाव निश्‍चित झाले, त्यांच्या प्रचारातही लाटकर यांना विरोध करणारे सक्रिय झाले, पण अचानक मधुरिमाराजे यांनीच माघार घेतल्याने मोठा भूकंप पक्षात झाला.

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’मधून (Kolhapur North Assembly Election) काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) यांच्या माघारीनंतर ‘सासूसाठी भांडण आणि सासूच वाट्याला आली’ अशी अवस्था माजी नगरसेवक राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या माजी नगरसेवकांची झाली आहे. महापालिकेच्या राजकारणात एकत्र असूनही एकमेकांची मने दुखावल्याचे पडसाद लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यामागे होते, आता हे हेवेदावे विसरून कामाला लागण्याची गरज व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()