Madhurimaraje Chhatrapati : मधुरिमाराजेंच्या राजकीय कारकिर्दीला बसला धक्का; मोठा राजकीय वारसा असूनही रिंगणाबाहेर

Kolhapur North Assembly Election Madhurimaraje Chhatrapati : दोन पराभवानंतर यापुढे कोणत्याही परिस्थितीत राजकारणात पडायचे नाही, असा निर्धार या कुटुंबाने केला होता.
Kolhapur North Assembly Election Madhurimaraje Chhatrapati
Kolhapur North Assembly Election Madhurimaraje Chhatrapati esakal
Updated on
Summary

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेत्यांच्या विनंतीवरून ते रिंगणात उतरले. तशी त्यांची लोकसभा लढवण्याची इच्छा पूर्वीपासून होती, पण संधी मिळाली नव्हती.

कोल्हापूर : सलग पंचवीस वर्षे आमदार, मंत्री राहिलेले दिवंगत दिग्विजय खानविलकर (Digvijay Khanvilkar) यांची कन्या, माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी व खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या स्नुषा असा मोठा राजकीय वारसा लाभलेल्या मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) यांच्या राजकीय कारकिर्दीलाच आजच्या निर्णयाने धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.