Konkan Election : सावंतवाडीत बंडखोरी कायम, केसरकरांची प्रतिष्ठा पणाला; कणकवली, कुडाळमध्ये दुरंगी मुकाबला

Konkan Assembly Election : विधानसभेसाठी जिल्ह्यात सावंतवाडीमधील (Sawantwadi Assembly Election) बंडखोरी कायम राहिली आहे.
Konkan Assembly Election
Sawantwadi Assembly Constituency Elections esakal
Updated on
Summary

सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली अशा तीन जागांसाठी २० तारखेला मतदान आहे. यासाठी अर्ज माघारीचा कालचा शेवटचा दिवस होता.

ओरोस : विधानसभेसाठी जिल्ह्यात सावंतवाडीमधील (Sawantwadi Assembly Election) बंडखोरी कायम राहिली आहे. तेथे सहा उमेदवार रिंगणात असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) बंडामुळे चुरस कमालीची वाढली आहे. कुडाळ आणि कणकवलीतून आज प्रत्येकी दोघांनी अर्ज मागे घेतले. या दोन्ही ठिकाणी दुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.