Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Maharashtra Vidhan Sabha Result Update: कोकणच्या चाकरमन्यांनी महायुतीला पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे.
Konkan Assembly Election
Konkan region Assembly Election esakal
Updated on

Konkan Region Nilesh-Nitesh Rane Kudal Kankavli: अनेक वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, खेड्यांतील रस्त्यांची झालेली चाळण,बारसू रिफायन आणि नाणार प्रकल्पाला होणारा विरोध, मालवणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडण्याची घटना... हे सर्व लक्षात घेता कोकणी माणूस नेमका कौल कुणाच्या बाजूने देतो याची उत्सुकता सर्वांना होती. इथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच थेट लढत होती. तळकोकणात राणे बंधूंनी आपापले गड राखल्याचे चित्र आहे. तेच भरत गोगावले, उदय सामंत, अदिती तटकरे यांनीही आपापले मतदारसंघ राखले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.