कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे 1 लाख २० हजार मतांनी विजयी झालेत. त्यांनी केदार दिघे यांचा पराभव केलाय. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार होते. त्यांच्यासमोर मनसेचे अभिजित पानसे यांचे आव्हान होते. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाकडून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली होती.