Kothrud Assembly Election : चंद्रकांत पाटीलांचा जीव भांड्यात! बंडखोराने घेतली माघार, पेढा भरवून केलं मनोमिलन

Kothrud Assembly Election 2024 Latest News : पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Kothrud Assembly Election
Kothrud Assembly Election 2024 Latest Newssakal
Updated on

Kothrud Assembly Election 2024: पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर पक्षातील काही इच्छुक नाराज असल्याचे सांगितले जात होते. यामध्ये अमोल बालवडकर यांचा देखील समावेश होता. विधानसभा उमेदवारी न मिळाल्यान बालवडकर यांनी वेगळी भूमिका घेत आपण विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचे टेन्शन वाढले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.