Kothrud Assembly Election : कोथरूडमध्ये चंद्रकांत विरूद्ध चंद्रकांत! पाटलांना मोकाटेंचे आव्हान

Kothrud Assembly Elections 2024 : पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत मोकाटे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
Kothrud Assembly Elections 2024
Kothrud Assembly Elections 2024sakal
Updated on

राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. यादरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोथरूड मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निश्चित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.