उल्हासनगर: भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार असतानाही वेटिंगवर ठेवण्यात आलेले उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांना पक्षाने तिकीट जाहीर करून पुन्हा एकदा संधी दिल्याने त्यांची धाकधूक मिटली आहे.त्यामुळे पुन्हा कलानी विरुद्ध आयलानी आमनासामना रंगणार आहे.