Women Voters Percentage: लाडकी बहीण योजनेमुळे मतदान टक्केवारीत वाढ? कुणाला होणार फायदा? मोठी माहिती समोर

Impact of Women Voters on Maharashtra Assembly Elections : राज्यातील महिलांनी मतदानाचा दर वाढवला असून, त्याचा मोठा प्रभाव आगामी निवडणुकीच्या निकालांवर दिसेल.
ladki bahini yojana political news
ladki bahini yojanaesakal
Updated on

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यात काल (२० नोव्हेंबर) झालेल्या विधानसभेच्या मतदानात ६५.११ टक्के इतकी प्रभावी टक्केवारी नोंदवली गेली आहे. रात्री ११.४५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, ही टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा जास्त होती. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात महिलांनी मतदानाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे, ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा प्रभाव अधोरेखित झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.