Latur Rural Vidhan Sabha Election 2024 : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना, तर महायुतीकडून भाजपचे विधान परिषेदेचे आमदार रमेश कराड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
रेणापूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना, तर महायुतीकडून भाजपचे विधान परिषेदेचे आमदार रमेश कराड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे यावेळेस तुल्यबळ लढत होणार हे निश्चित आहे.