Sharad Pawar Assembly Election: महाविकास आघाडीत संकटातून संधीचा फायदा घेत शरद पवारांनी कसा साधला 'राजकीय डाव'

Sharad Pawar's Strategic Victory Amid Maha Vikas Aghadi Crisis: शरद पवारांनी स्वतःच्या गटासाठी ७० ते ७५ जागांवर लक्ष केंद्रित केले असून, तेथूनच त्यांच्या कौशल्याने या वाटपातून त्यांनी प्रमुख राजकीय लाभ मिळवला आहे.
Sharad Pawar discusses seat-sharing strategy with Maha Vikas Aghadi allies Congress and Shiv Sena (UBT)
Sharad Pawar discusses seat-sharing strategy with Maha Vikas Aghadi allies Congress and Shiv Sena (UBT)esakal
Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या तिढ्यातून आपली राजकीय खेळी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील संघर्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या जागा वाटपात अधिक लाभ घेण्याची संधी मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.