Chandwad Deola Assembly Elecation: भाजपची यादी जाहीर होताच पेटला दोन भावांमध्ये संघर्ष! राजीनामा देणार अन् मैदानात उतरणार...

Keda Aher and Rahul Aher, cousins, face off in a political battle over the BJP ticket for the Chandwad Deola constituency : केदा आहेर यांनी निवडणूक लढवावी, यासाठी राहुल आहेर यांनी पक्षश्रेष्ठींसमोर आपली माघार घेण्याची तयारी दर्शवली होती.
Keda Aher and Rahul Aher’s political rivalry intensifies after BJP's ticket decision in Chandwad Deola constituency.
Keda Aher and Rahul Aher’s political rivalry intensifies after BJP's ticket decision in Chandwad Deola constituency.esakal
Updated on

नाशिक: चांदवड देवळा मतदारसंघात भाजपच्या तिकीट वितरणामुळे दोन चुलत भावांमध्ये राजकीय संघर्ष उफाळला आहे. केदा आहेर आणि विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यातील हा संघर्ष पक्षाच्या निर्णयामुळे उभा राहिला आहे. भाजपने या मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान आमदार राहुल आहेर यांनाच तिकीट दिल्याने केदा आहेर यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.