या निवडणुकीत त्यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मारुतीराव खाडे यांना उमेदवारी मिळाली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळच्या मुंबई इलाख्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता. त्यावेळी महाराष्ट्राची पहिली विधानसभेची निवडणूक १९५२ (Maharashtra Assembly Election 1952) मध्ये झाली. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात दहा मतदारसंघ होते.