'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली अन् काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले'; विनोद तावडेंचा घणाघात

Maharashtra Assembly Election 2024 BJP leader Vinod Tawde : ‘‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा आता इतका कधीच घसरला नव्हता. परंतु, याला उद्धव ठाकरे हेच कारणीभूत आहेत.''
Vinod Tawde
BJP leader Vinod Tawdeesakal
Updated on
Summary

''कणकवली विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यांनी नीतेश राणेंना तुम्ही निवडून दिले तर बाहेरून आणून पालकमंत्री करायची गरजच राहणार नाही.''

वैभववाडी : भाजप-शिवसेना महायुतीला (BJP-Shiv Sena Mahayuti) जनाधार मिळालेला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २०१९ मध्ये भाजप आणि बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली. तिथंपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा घसरला, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी येथे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.