Maharashtra Assembly Election 2024 : प्रस्थापित नेत्यांवरच काँग्रेसचाही भरोसा; विद्यमान २४ आमदारांना संधी

महाविकास आघाडीतील (मविआ) घटक पक्षांसोबत एकीकडे जागावाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना काँग्रेसने आज रात्री ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
congress
Congressesakal
Updated on

नवी दिल्ली- मुंबई - महाविकास आघाडीतील (मविआ) घटक पक्षांसोबत एकीकडे जागावाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असताना काँग्रेसने आज रात्री ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २४ विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली असून मोठ्या संख्येने महिला उमेदवारांचाही समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.