Sharad Pawar Candidate List: माणमध्ये गोरेंच्या विरोधात नवा उमेदवार, पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर

Sharad Pawar
MP Sharad Pawaresakal
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चौथी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यापूर्वी पक्षाने तीन याद्या जाहीर केल्या होत्या. पहिली यादी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेली होती. त्यामध्ये ४५ उमेदवारांचा समावेश होता. दुसरी यादी २६ ऑक्टोबर २०२४ रोजी २२ उमेदवारांची जाहीर करण्यात आलेली होती. तर तिसरी यादी २७ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेली होती. त्यामध्ये ९ उमेदवारांचा समावेश होता. चौथी यादी २८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये ७ उमेदवारांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.