Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?
Sharad Pawar News महाविकास आघाडीत काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवल्याने हिंगोलीत चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मतदारसंघात आता २३ उमेदवार रिंगणात आहेत.
Maharashtra Assembly election 2024: जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरीत चौरंगी, तर वसमत येथे दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. हिंगोली मतदारसंघात महायुतीत भाजप नेते रामदास पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.