Sharad Pawar Candidate List: पवारांनी फिरवली भाकरी; युगेंद्र पवारांच्या नावासह 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Yugendra Pawar: शरद पवारांनी पहिल्या यादीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसून येत आहे. यामध्ये प्रशांत जगताप, महेबूब शेख, युगेंद्र पवार, रोहित पाटील, राणी लंके हे चेहरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत.
Sharad Pawar Candidate List: पवारांनी फिरवली भाकरी; युगेंद्र पवारांच्या नावासह 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Updated on

Maharashtra Assembly election 2024: विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतील नावे जाहीर केली. बारामतीमध्ये पवारांनी भाकरी फिरवत युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.