Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Parth Pawar: बारामतीबद्दल बोलताना पार्थ म्हणाले, लोक आता व्यवहारिक झाले आहे. त्यामुळे भावनेच्या आधारावर लोक मतदान करणार नाहीत. बारामतीच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. येथील रस्ते, सिंचन, कारखाने, उद्योग, इमारती यावरुन मतदान होईल.
Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होत आहे. २०१९ नंतर राज्यामध्ये राजकीय पक्षांमध्ये वैचारिक सरमिसळ झाल्याचं बघायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संधान साधलं तर अजित पवारांनी भाजप-शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होईल, हे कुणालाही सांगता येत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.