महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये आपल्या संपत्तीचा लेखाजोखा देखील सादर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवाराचे नाव देखील समोर आले आहे.