Maharashtra Assembly Election : टपाली मतदान करताना पोलिस कर्मचा-याला नडली 'ही' मोठी चूक , गुन्हा दाखल

Voting : जे सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत ते यादिवशी मतदान करु शकत नाही, त्यांचे टपाली मतदान घेण्याची सुविधा निवडणूक आयोगान केली आहे.
postal voting
postal votingesakal
Updated on

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे, पण जे सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत ते यादिवशी मतदान करु शकत नाही, त्यांचे टपाली मतदान घेण्याची सुविधा निवडणूक आयोगान केली आहे. मात्र टपाली मतदान करताना एका पोलिस कर्मचा-याला मोठी चूक नडली आहे. टपाली मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचा-यावर गुन्हा दाखल झाला आहे.

postal voting
Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.