Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी
Updated on

Maharashtra Assembly election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी रात्री उशिरा पाचवी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर उत्तरमधून मधुरीमाराजे मालोजीराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता ही उमेदवारी बदलून मधुरीमाराजे यांना देण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.