Yogi Adityanath: राज्यात महायुती सत्तेवर येताच संरक्षणासाठी 'यूपी'चे सूत्र लागू होणार; कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची घोषणा

CM Yogi Adityanath Kolhapur : काँग्रेसचे (Congress) ‘जिन्स’ हे इंग्रजांचे आहेत. त्यामुळेच ते देशात जात, प्रांत, भाषा या मुद्द्यांवर फूट पाडत आहेत.
Yogi Adityanath
Maharashtra Assembly Election Yogi Adityanathesakal
Updated on
Summary

‘‘बाळासाहेब ठाकरे असते तर ते कधीच काँग्रेससोबत गेले नसते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हिंदुत्वाचा विचार स्वीकारला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे मूल्य सोडले.’’

कोल्हापूर : काँग्रेसचे (Congress) ‘जिन्स’ हे इंग्रजांचे आहेत. त्यामुळेच ते देशात जात, प्रांत, भाषा या मुद्द्यांवर फूट पाडत आहेत. आपल्यात फूट पडली की देशाचे विभाजन होते. अयोध्येतील रामाची विटंबना होते, मथुरेत कृष्णाचा अपमान होतो, विशाळगडावर (Vishalgad) अतिक्रमण होते. हा इतिहास आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज येथे केला. हे थांबवायचे असले तर, आपण एक होऊन राज्यात महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करत सत्तेत आणले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.