महायुतीच्या प्रचारासाठी कार्यकर्ते दारोदारी; मात्र लाडकी बहीण प्रचारात ठरतेय प्रभावी

Maharashtra Assembly Elections: महायुतीच्या प्रचारासाठी कार्यकर्ते दारोदारी फिरतस आहेत. मात्र दुसरीकडे लाडकी बहीण प्रचारात प्रभावी ठरत आहे.
Mahayuti campaigning
Mahayuti campaigningESakal
Updated on

भगवान खैरनार, मोखाडा: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन तसेच रॅली काढत प्रचार सुरु केला आहे. भौगोलिक दृष्ट्या विस्तीर्ण पसरलेल्या विक्रमगड विधानसभा क्षेत्रात महायुतीचे ऊमेदवार हरिश्चद्र भोये, महाविकास आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारा तसेच अपक्ष ऊमेदवार प्रकाश निकम यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.