Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या आजारपणामुळे उमेदवारांनी एबी फॉर्म स्वीकारले नाही; तब्येत बरी झाल्यानंतर उतरणार मैदानात

Aaditya Thackeray: गुरुवारी मातोश्रीवर झालेली बैठक उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतली. कारण उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बैठकीला न येता आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray & Aditya Thackeray Sakal
Updated on

Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक आणि उमेदवारी निश्चित करण्यासाठी गुरुवारी 'मातोश्री'वर बैठक बोलावली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार, पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवार उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.