कॉम्रेड वाय. सी. पाटील, नागनाथअण्णा, जी. डी. बापू, भगवानबाप्पा ही मंडळी काँग्रेसचा पराभव करून विधानसभेत गेली.
Janata Dal vs Congress : केंद्रात राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांना बोफर्स प्रकरणावरून लक्ष्य करीत व्ही. पी. सिंग (V. P. Singh) यांनी काँग्रेसचा त्याग करीत जनता दलाची (Janata Dal) स्थापना केली. १९८९ मध्ये त्यांनी भाजपच्या मदतीने भाजपसह अन्य काँग्रेसेतर पक्षांच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केले. देशभरात काँग्रेसविरोधी लाट तयार करण्यात जनता दलाला मोठे श्रेय जाते.