'आमच्या कर्नाटकात येऊन गॅरंटी योजनांची खात्री करा'; खोटा प्रचार करणाऱ्या महायुतीला CM सिद्धरामय्यांचं खुलं आव्हान

Maharashtra Assembly Elections Karnataka CM Siddaramaiah : महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
CM Siddaramaia
CM Siddaramaiaesakal
Updated on
Summary

केंद्रातील भाजप सरकार अंबानी, अदानी या उद्योगपतींचे असून ते शेतकऱ्यांचे नसल्याची टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.

सोलापूर : कर्नाटक सरकार पाचही गॅरंटी योजनांची (Guarantee Schemes) अंमलबजावणी करीत आहे. महाराष्ट्रातील भाजप महायुतीने खोटा प्रचार करू नये. आमच्या राज्यात येऊन त्याची खात्री करावी, असे खुले आव्हान मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी दिले. तसेच केंद्र सरकार निधी वाटपात कर्नाटकवर अन्याय करीत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. शनिवारी (ता. १६) ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.