रत्नागिरी जिल्ह्यात १९६२ च्या निवडणुकीत नऊ मतदारसंघापैकी सहा ठिकाणी काँग्रेसचे (Congress) आमदार होते.
Maharashtra Assembly Elections : मुंबईपासून दक्षिणेकडील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या कोकण किनारीपट्टीला एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखले जात होते. हे वर्चस्व १९६२, १९६७ आणि १९७२ या तीन निवडणुकीत पाहायला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यात १९६२ च्या निवडणुकीत नऊ मतदारसंघापैकी सहा ठिकाणी काँग्रेसचे (Congress) आमदार होते. त्यावरून कोकणी जनतेने काँग्रेसला सर्वाधिक महत्त्व दिले होते.