Ramdas Athawale : 'RPI च्या गावागावांत शाखा, तरी आमचे आमदार होत नाहीत मग, राज ठाकरेंना इतका आत्मविश्वास येतो कोठून?'

Maharashtra Assembly Elections Minister Ramdas Athawale : 'एका समाजाच्या पाठिंब्यावर आमदार होता येत नाही. हे मनोज जरांगेंना (Manoj Jarange) उशिरा कळले.’
Ramdas Athawale
Ramdas Athawaleesakal
Updated on
Summary

आठवले म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरत नसेल तर मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल.''

कोल्हापूर : ‘केंद्र सरकारने १० टक्के आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. यामध्ये मराठा, जैन, मुस्लिम सर्व समाजांचा समावेश आहे. देशातील राष्ट्रवादी मुस्लिम (Muslim) नेहमीच आमच्यासोबत असतो. समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी देणारे धोरण केंद्र व राज्य सरकारचे आहे. त्यामुळे दलित आणि मुस्लिम समाजानेही महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना साथ द्यावी’, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पत्रकार परिषदेत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.