जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा निर्णय, अशा पंचसूत्रीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे.’’
विटा : ‘‘शिंदे सेनेचे लोक हिंदुत्वाबद्दल सांगत असतील तर रयतेचे राज्य आणणे हे खरं हिंदुत्व होतं. मात्र हिंदुत्वाची शान सोडून स्वार्थाच्या गावी जाताना सूरत, गुवाहाटी करताना शिंदे सेनेने स्वार्थाचा चिखल करण्याचे काम केले,’’ असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला. महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील (Vaibhav Patil) यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.